Posts

Showing posts from March, 2013

Methi Pulav

Image
Our farmers markets are showcasing fresh methi greens for past few weeks. I want to make everything at the same time when I see fresh methi. Good thing is methi season lasts about 4-6 weeks and I get enough to make everything possible..
I love methi pithale the most, then comes everything else, daal methi, methi matar malai, Khandeshi style methichi bhaji, methiche alaN, methi times three, methiche thepale. And my recent favorite Methi Rice or Methi Pulav. I learned this from a friend few years ago and made it couple of times back then. It somehow went off my mind until recently. So in last couple of weeks I have made it 3-4 times with rice and with quinoa. It is a very quick satiating dish that does not take long to make and does not need anything special that you cant find in an Indian Pantry. I have made it in rice cooker and on stove top. Few years ago a friend gave me a quick tip on making nice and fluffy, non sticky rice in just 20-25 min on stove top! I am going to share that …

ब्रोकोलीची भाजी

Image
ही माझ्या मैत्रिणीची, सपनाची, रेसिपी आहे. करायला अगदी सोपी आहे आणि अतिशय सुंदर लागते.पाव किलो (१/२ पाऊंड) ब्रोकोली
१ लहान कांदा
१-२ हिरव्या मिरच्या (आवडीप्रमाणे कमी जास्त)
३ टीस्पून उडदाची डाळ
१ टेबलस्पून तेल
चवीप्रमाणे मीठ

कृती - 
ब्रोकोलीचे तुरे काढून घ्यावेत. दांडे कोवळे असतील तर साधारण १/२" जाडीचे तुकडे करून घ्यावेत.
कांदा बारीक चिरुन घ्यावा.
मिरच्यांचे उभे २-२ तुकडे करून घ्यावेत.

तेल तापवायला ठेवून त्यात उडीदडाळ घालून गुलबट रंगावर परतावी.
त्यात मिरच्या घालून किंचीत परताव्यात. बारीक चिरलेला कांदा नीट गुलबट रंगावर परतून घ्यावा.
त्यात आता ब्रोकोली घालून नीट परतावे. मीठ घालून हलवावे.
गॅस मंद करून झाकण घालून एक वाफ काढावी.
एकदा नीट मिसळून मग कढई गॅसवरून खाली उतरावी.

टिपा -
ब्रोकोली अगदी किंचीतच शिजू द्यावी. जास्ती शिजवल्यास अजिबात चांगले लागत नाही.यात उडीदडाळ जास्त वापरायची आहे. डाळीची चव ब्रोकोलीबरोबर एकदम मस्त वाटते.आवडत असेल तर किंचीत सांबार मसाला भुरभुरावा. Vegan Zucchini Cake

Image
Spring is here, well almost! All the gardener friends have already started growing saplings from seeds. Lazy people like me, are still deciding what should we plant this year and putting off garden work for next w/e for past month. The saplings will eventually go in the prepared garden bed, and will start growing in no time! And vegetables like tomatoes and zucchini will start producing so much that you can feed army! And soon I will be looking for recipes to use up all that produce.

Tomatoes and cucumbers are easy to use, so are some other vegetables like eggplants and bell peppers. Vegetable like zucchini just grows like weed! It outgrows your consumption capacity, your friend's and sometimes your complete neighborhood's consumption capacity!! And in that case, you need few things that can take enormous amount of zucchini. I make few other things with zucchini. I will share those recipes eventually. The cake I am going to share today is one such thing. Recipe was originally…

मुळ्याच्या पानांची भाजी

Image
पांढर्‍या मुळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी अप्रतीम लागते. आणि करायला एकदम सोपी आहे. इथे फार्मर्स मार्केट मध्ये खूप लोक मुळा घेतात पण पाने नको म्हणुन भाजिवाल्याकडेच टाकून जातात. ते शेतकरी मग माझ्यासारखीने विचारले कि लगेच ढिग पिशवीत घालून देऊन टाकतात. ही भाजी बरीच चोरटी होते म्हणजे भाजीचा ढीग दिसला तरी शिजवून  भाजी अगदी एवढीशीच होते.


मुळ्याचा पाला १ पेंडी (साधारण ४-५ मुळ्यांचा कोवळा पाला)
१/४ कप हरभरा डाळ
१ लहान लाल कांदा
३-४ लहान लसूण पाकळ्या
कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे
मीठ चवीप्रमाणे
२ टेबलस्पून दाण्याचे कूट
२-३ टेबलस्पून तेल
नेहेमीचे फोडणीचे साहित्य - जिरे, मोहोरी, हिंग, हळद

कृती -
हरबरा डाळ साधारण १ तासभर भिजत घालावी. पटकन करायची असेल तर थोडी शिजवून घ्यावी.
पांढर्‍या मुळ्याचा पाला निवडून त्याचा कोवळा कोवळा पाला फक्त घ्यावा. मधला दांडा काढुन फेका, फक्त हिरवी पाने पाने घ्या.
स्वच्छ धुवुन पाला चिरुन घ्यावा.
कांदा मोठा चिरुन ठेवावा. लसूण मोठा ठेचून घ्यावा.
कढईत तेल तापवून त्याची नेहेमीप्रमाणे फोडणी करावी. फोडणीत ठेचलेला लसूण आणि कांदा घालून सोनेरी रंगावर परतावे.
त्यात भिजवलेली डाळ पाणी क…

बटाट्याच्या काचर्‍या

Image
(Link to English Recipe)

बटाट्याच्या काचर्‍या हा अगदी झटपट होणारी भाजी आहे. फक्त बटाटे आणि तिखट मीठ, थोडे तेल येवढेच लागणारे - येवढ्यातच तयार होणारा हा चविष्ट पदार्थ.


३-४ बटाटे
२ टेस्पून तेल
फोडणीसाठी - जिरे, मोहरी, हळद, हिंग
चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट

कृती - 
बटाट्याच्या साली काढाव्यात.
प्रत्येक बटाट्याचे ४ भाग करुन पातळ कापावेत आणि पाण्यात घालावेत.
जाड बुडाचे पातेले, लोखंडाचे असेल तर उत्तम, तेल घालून तापायला ठेवावे जिरे-मोहरी-हिंग-हळद घालून नेहेमीप्रमाणे फोडणी करावी.
बटाट्याचे काप निथळून तेलावर ३-४ मिनिटे परतावेत. आच मध्यम करून झाकून ठेवावेत. साधारण २-३ मिनिटांनी परत
हलवावे.
बटाटे अर्धवट शिजले असतील तर मीठ आणि तिखट घालावे. व्यवस्थित परतून परत एकदा झाकण लावून बटाटे पूर्ण शिजू द्यावेत.
गरम गरम पोळी आणि लोणच्याबरोबर फस्त करावेत.

टीपा - 
मी यात थोडेसे दाण्याचे कूट घालते. कधी कधी तिखटऐवजी थोडा दाबेली मसाला घालून ही भाजी करते. ते अप्रतीम लागते. ही भाजी, टोमॅटो, काकडी, हिरवी चटणी घालून sandwiches करते ते मस्त पोटभरीचे होतात. 

Batatyachya Kacharya

Image
(Link to Marathi Recipe)
Stir Fried Potatoes

Last weekend I was too bored to go out for lunch and equally bored to cook anything elaborate. I was debating between making daal-chaval or just make Upama for lunch and that is when I realized I have enough chapatis for lunch. The fridge was empty, no vegetable, no curry leaves or even green chilies!! But I had few potatoes in the pantry that came to rescue me! I decided to make Batatyachya Kacharya! It is the most simple dish to make and turns out best when made in cast iron pan. Potatoes cook evenly in the cast iron pan and even make them crisp if roasted on low heat for longer time. This basic minimalistic dish is very traditional and made in various forms all over India.Let's see how it is made -

3-4 medium White Potatoes
2 tbsp Oil
Tempering - Cumin seeds, Mustard Seeds, Turmeric Powder, Hing, Methi Seeds
Salt per taste
Red Chili Powder to taste

Preparation -
Peel potatoes, cut in quarters. Then slice these quarters as thin as po…

ताकातला पालक

Image
(Link to English Recipe)
माझा ९०% स्वयंपाक व्हेगन असतो, जवळपास बराच महाराष्ट्रीयन स्वयंपाक तसा असतो असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. पण एखादे वेळी कढी खिचडी, एखादे वेळी दह्यातली कोशिंबीर केली जाते. भारतात असाल तर त्यात ताजे ताक आणि भाकरीबरोबर लोण्याचा गोळा हे जास्तीचे आले. तर आजची ताकातला पालक अशीच एक कधीतरी केली जाणारी non -vegan  भाजी. मम्मी नेहेमी चाकवताची करते पण इथे ती भाजी कुठे मिळायला!!! मग आहेच पालक आपल्या हाताशी मग करा त्याचेच!
५-६ कप पालक (फक्त पाने आणि कोवळे दांडे)
३/४ कप दही
२ टेस्पून बेसन
१.५ टीस्पून गोडा मसाला
१. टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी जास्त करा)
लहान एक तुकडा गूळ
२ टेस्पून तेल
फोडणीचे साहित्य - जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता
२-३ कप पाणी लागेल तसे
३-४ पाकळ्या लसूण
२-३ लाल मिरच्या (कमी तिखट)

कृती -
दह्यात पाणी घालून घुसळून टाक करावे. त्यात बेसन कालवून गुठळ्या काढाव्यात.
पालक स्वच्छ धुवून चिरावा.
जाड बुडाच्या पातेल्यात १ टीस्पून तेल तेल तापवावे. त्यात पालक घालून नीट परतावा. थोडे मीठ घातले की भाजी खाली बसते आणि परतणे सोपे जाते.
थोडावेळ शिजले की त्यात तिखट, मी…