Posts

Showing posts from August, 2015

Alepak Pohe

Image
(Link to Marathi Recipe)

I had this for the first time when I was in 7th grade when I spent 2 months of summer vacation in Belgaum. I had such a gala time playing cards with cousins. I learnt lots of card games from my older cousins.
This is a Belgaum/Belgavi special pohe dish. It is served with sugarcane juice. If you ask anyone from Belgaum about Alepak pohe and she start drooling. This recipe is my Ajji's she must have gotten it from one of the their regular vendors. It is very simple to make and can be ready in about 15-20 minutes.

2 cups of Think Pohe
5-6 tbsp Freshly Grated Coconut
Small piece of Ginger (1/2" blob)
2-3 Green Chilies
2-3 tbsp Phutane Daale
Juice for m1/2 Lime
1/4 cup Chopped Cilantro
1 tbsp Sugar
Salt per taste
1/4 cup Dry Roasted Peanuts skins removed

Preparation -
Clean, sieve pohe to remove any husk etc.
Mix pohe, salt, sugar, lime juice and cilantro and peanuts. Sprinkle 1-2 tbsp water if needed.
Set it aside for 15 minutes.
Grind phutane daale, ging…

आलेपाक पोहे

Image
(Link to English Recipe)

एप्रिल-मे महिना म्हणले की मला आठवते तो कडक उन्हाळा आणि त्याबरोबर रंगपंचमी, वार्षिक परीक्षा आणि उन्हाळ्याची सुट्टी! अगदी याच क्रमाने सुरु होणारे हे ग्रीष्माचे दोन महीने. उन्हाळ्याच्या सुट्टीमधे परीक्षा झाल्यावर गावाला जायला मिळणार म्हणून आम्ही अगदी खूष असायचो. अशाच एका सुट्टीत माझ्या एका आत्याचे लग्न होते म्हणून आम्ही बेळगावला रहायला गेलो होतो. आम्ही जवळपास १० चुलतभावंडे एकत्र जमलो होतो. सकाळी उठल्यापासून आमचा दंगा सुरू व्हायचा. टीव्ही नव्हता त्यामुळे वेगवेगळे खेळ खेळणे हा आमचा उद्योग सकाळी दूध प्यायल्यावर सुरु व्हायचा. घराच्या गच्चीवर पत्रे, साड्या, लाकडे जे काही सापडेल ते वापरून आम्ही एक झोपडी बनवली होती. त्यात सकाळपासून आम्ही काही ना काही खेळत असू. आम्ही तिघी बहिणी अगदी आनंदाने तासनतास भातुकली खेळायचो. दुपारचे जेवण साधारण १ वाजता व्हायचे. जेवणे झाल्यावर उन्हात जाऊन खेळायला बंदी असे म्हणून मग आम्ही पत्ते खेळत बसायचो. भिकार सावकार, झब्बू, लॅडिस, जजमेंट असे अनेक खेळ मी तेव्हा शिकले. तासनतास खेळायचो. पत्ते खेळताना बरेचदा भांडणे व्हायची. एकदा आमची भांडणे इतकी मो…