Posts

Showing posts from April, 2016

Leafy Green Vegetables

Image
Maharashtrians use lots of leafy vegetables in their day-to-day cooking. It was mandatory to eat leafy greens everyday when we were kids. Now I am glad that I got to taste so much variety.

Here is my attempt to give pictorial view to some of the very commonly available greens. I will keep on adding more pictures to this page. I have recipes of for most of these greens on my blog. Please try and look for these beauties in your local farmers markets, grocery stores and and try them.

तांदुळजा/हिरवा माठ (Chinese Spinach) -लाल माठ (Red Amaranth) -राजगिरा (Amaranth) -
शेपू (Dill) -चंदन बटवा (Bathua) -चाकवत - आंबट चुका (Green Sorrel) -पालक (Spinach) - 

मायाळू (Malabar Spinach) -

मेथी (Fenugreek) -

घोळ (Purslane leaves) -
चिवळ / चिऊची भाजी -
लाल भोपळ्याची पाने (Pumpkin leaves) -करडी / करडई (Safflower leaves) -आळूची पाने (Colocasia  leaves / Taro leaves / Elephant ear leaves) -हरभऱ्याची पाने (Garbanzo leaves) - 
आंबाडी (गोंगुरा / Red Sorrel) -मुळ्याचा पाला (Radish Leaves) - कांद्याची पात (Green Onio…

उडदाचे पापड आणि आठवणी

शाळांमधील उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधे आजुबाजुच्या घरी पोळपाट-लाटणी घेऊन पापड करायला यायचे 'निमंत्रण' आम्हाला मिळत असे. मम्मीला शिवणाचे बरेच काम असल्याने त्या कामावर माझी रवानगी होत असे. आमचा घरचा पोळपाट पांढरट सनमायका लावलेला होता. आणि बर्‍याच मुलींना त्यावर पापड लाटायची इच्छा असायची. त्यामुळे सगळ्या मैत्रिणी त्या दिवसापुरत्या का होईना माझ्याशी नीट बोलत. हीच कथा दिवाळीच्या करंज्या करताना!

या उन्हाळीसामानाच्या, उद्या मी करते, परवा तू कर अशा बायकांमधे चर्चा होताना कधी-मधी ऐकायला यायच्या. वळवाच्या पावसाच्या अंदाजानुसार एकेकीचे बेत ठरायचे. बरोबरीने कुणाच्या पाटावरच्या शेवया, कुणाच्या मशीनवर केलेल्या शेवया, भाजीचे सांडगे, तळणीचे सांडगे, खिच्चे, बटाट्याचे पापड, वेफर्स, उपासाच्या चकल्या, कुरवड्या, भातवड्या, पापड्या, सालपापड्या असे विविध प्रकार बायका करत असत. त्यातही काहींचा अगदी सरळसोट कारभार असे तर काही त्यातही वेगवेगळे रंग वगैरे घालून वेगळेपण दाखवत. एखाद्याच्या घरात जर लग्न असेल तर मग दुप्पटीने करायचे असे. आणि मुलीचे लग्न असेल तर मग रंगीत पापड वगैरे रुखवतासाठी केले जाई. गव्हले, माल…