tag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post3262365918432055241..comments2024-02-09T10:13:50.319-08:00Comments on Vadani Kaval Gheta: दही बुत्ती (Curd Rice)Mints!http://www.blogger.com/profile/06560644578408734471noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post-65027305724855533692008-05-22T12:26:00.000-07:002008-05-22T12:26:00.000-07:00Thanks a lot ! Evdha sopa ahe hoy !!Thanks a lot ! Evdha sopa ahe hoy !!साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post-21848159754247003652008-05-20T23:49:00.000-07:002008-05-20T23:49:00.000-07:00कडकडीत तेलाचे मोहन याचा अर्थ अगदि सोपा - जेवढे तेल...कडकडीत तेलाचे मोहन याचा अर्थ अगदि सोपा - जेवढे तेल सांगितले आहे ते तेल एका कढईत गरम करावे. साधारण गरम झाले असे वाटले की त्यात एखादा चिमुट कोरडे पीठ त्या गरम तेलात घालावे. जर ते पीठ लगेल विरघळल्यासारखे झाले तर तेल बरोबर तापले आहे. पीठ विरघळाल्यासारखे झाले नाही तर तेल अजुन तापायचे आहे आणि ते पीठ लगेचच काळे पडले तर तेल खुप तापले आहे असे समजावे.Mints!https://www.blogger.com/profile/06560644578408734471noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post-80037767586723839682008-05-20T15:42:00.000-07:002008-05-20T15:42:00.000-07:00Namaskar Thank you for all your posts. मी एकेक गोष...Namaskar Thank you for all your posts. मी एकेक गोष्ट ट्राय करणार आहे. पाहुयात किती जमते ते.<BR/>मला एक वेगळाच प्रश्न पडला होता. एका पुस्तकात रेसिपी वाचताना कडकडीत तेलाचे मोहन असा उल्लेख आहे. म्हणजे नक्की काय असते ते? कृपया इथेच रिप्लाय केला तरी चालेल मी येउन वाचेन.साधकhttps://www.blogger.com/profile/00437235676074599489noreply@blogger.com