tag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post8911966839107583134..comments2024-02-09T10:13:50.319-08:00Comments on Vadani Kaval Gheta: आंबा आईसक्रिम !!??!! (Mango Ice Cream)Mints!http://www.blogger.com/profile/06560644578408734471noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post-57073506719728476962011-05-25T06:23:44.900-07:002011-05-25T06:23:44.900-07:00ICe cream chan zal hot... sagalyana avadalICe cream chan zal hot... sagalyana avadalMangalnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post-6946138185939093102007-07-03T17:27:00.000-07:002007-07-03T17:27:00.000-07:00छान आहे कृति, सोपी आणि सुटसुटीत!यांत मी थोडासा बदल...छान आहे कृति, सोपी आणि सुटसुटीत!<BR/>यांत मी थोडासा बदल करून इथे ज्या आंबापोळ्या मिळतात ना, त्यांचे पातळ काप करुन घातले. मधूनच असे दाताखाली येणारे काप छान लागतात. बघ कधी ट्राय करून :)..https://www.blogger.com/profile/16060295827407836853noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6714484776959017980.post-86443675465608207532007-06-28T15:14:00.000-07:002007-06-28T15:14:00.000-07:00मस्त डेझर्ट! :) जास्त कष्ट नाहीत, आणि बिघडण्याची श...मस्त डेझर्ट! :) जास्त कष्ट नाहीत, आणि बिघडण्याची शक्यता शून्य! प्काल पाहुण्यांसाठी केलं होतं तेव्हा आंबा आणि आईस्क्रीम मिक्स करताना वेलची, केशर घालायला विसरले. मग सर्व्ह करताना वरून वेलचीची पूड भुरभुरली आणि दूधात केशराच्या काड्या घालून प्रत्येक बोलमध्ये चमचा-चमचा दूध वरून घातलं. चांगलं लागलं. शिवाय केशराच्या काड्या वरतीच असल्याने छान दिसत देखिल होतं! :) दाताखाली आंब्याच्या छोट्या छोट्या फॊडी आलेल्या आवडल्या सगळ्यांना.Priyahttps://www.blogger.com/profile/08418978378837463591noreply@blogger.com