१ कोवळा पांढरा मुळा नाजुक खिसुन
१/४ वाटी खोवलेले ओले खोबरे
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
फोडणीसाठी तेल, जिरे, मोहरी, हिंग, कढिपत्ता
मीठ, साखर चवीप्रमाणे
कृती - खिसलेला मुळा, ओले खोबरे, कोथिंबीर एकत्र करुन घ्यावे. चवीप्रमाणे मीठ, साखर घालावी. अगदी कमी तेलात फोडणी करुन ह्यावर ओतावी. आणि हलक्या हाताने एकत्र करावे.
टीप - ह्या कोशिंबीरीला फोडणीमधे हळद घालु नये. पांढरी-हिरवी कोशिंबीर फ़ार सुरेख दिसते.
लाल लहान मुळे घ्यायचे असतील तर साधारण ६-७ वापरायला हरकत नाही.
(वदनी कवळ घेता)
Vegan and vegetarian Maharashtrian with healthier choices in Marathi and English.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भाजीचे सांडगे
महाराष्ट्रात खूप प्रकारची वाळवणे करण्याच्या पद्धती आहेत. त्यामागचा मुख्य उद्देश पदार्थ टिकवून गरजेवेळी वापरणे. यात सगळ्याप्रकाराचे पापड, कु...


-
Idli Chutney इडली - इडली करण्यासाठी प्रत्येकाचे प्रमाण वेगळे असते. बासमती तांदुळ, उडीदडाळ भिजवून केलेल्या पिठाच्या इडल्या नेहेमीच चांगल्या ...
-
( Link to English Recipe ) १ मोठा लाल कांदा तिखट, मीठ - चवीप्रमाणे बेसन अंदाजे लागेल तितके तेल तळण्यासाठी लागेल तितके किMचीत हळ...
-
( Link to English Recipe ) कारले ही तशी मला न आवडणारी भाजी. पण घरी आवडते म्हणुन करायला आणि थोडीशी खायला पण शिकले :) Karlyachi bhaji २-३...

No comments:
Post a Comment
Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.