पन्हे (Panhe)

Panhe


सध्या आमच्याइथे खूप गरम होतेय. अचानक तापमान वाढलेय. त्यामुळे शनीवारी घरी पन्हे केले होते त्याचे काढलेले फोटो.

ही रेसिपी इथे मिळेल - झटपट पन्हे

Comments

  1. सकाळी तुझी ही पोस्ट पाहिली आणि इथेही प्रचंड उकाडा असल्याने "आजच करू, नाहीतरी ’झटपट’ होतं" म्हणून उत्साहाने घरी येताना ग्रोसरीत ऍपल सॉस आणि लेमनेड आणलं. पाककृती आधी वाचलेली लक्षात होतीच. काय दोन्ही एकत्र केलं की झालं -- इतका कॉन्फिडन्स की तुझ्या त्या लिंक वर क्लिक करून बघण्याचे कष्टही घेतले नाहीत... आणि हमखास घोळ घातला! Unsweetened Apple sauce चं लक्षातच आलं नाही, मी साधा स्वीटण्ड आणला आणि केलंय - गोड ढाण झालंय :-( Any suggestions for repairing?

    ReplyDelete
  2. Priya - saadhe limbu piL tyat. that is the only solution. Next time you want to make it do not use lemonade just use lemon or lime juice.

    ReplyDelete
  3. Noting like Panhe to beat summer .

    ReplyDelete

Post a Comment

Thank you for stopping by my culinary adventures. I appreciate your visits and comments. Please stop by again.

Popular Posts